क्वॉलिटी लीडचा एक्स्ट्रीम फॉर्मुला
जिथे तुम्हाला लीड्स मिळणार नाहीत तर कन्व्हर्ट होतील.

OS Logo

DIGITAL MARKETING

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे.

आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात.

पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी.यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

डिजिटल मार्केटिंग असं एक माध्यम आहे, ज्याचा मदतीने आपण आपला business वाढवू शकता, याने आपण जास्तीत जास्त लोक पर्यंत आपण आपला प्रॉडक्ट पोचू शकता.

व आपण लोकांचे प्रतिक्रिया जणू शकता आपला प्रॉडक्ट कसा आणि सुधारू पण शकता, यामुळे ग्राहक आणि व्यापारी चांगले relation बनून राहते.

Akash Shinde
Founder & CEO

Your name
Your Mobile No

Our services:

Social Media Marketing

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी, विक्री वाढवण्यासाठी आणि वेबसाइट ट्रॅफिक चालवण्यासाठी तुमच्या प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आहे. ...
प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (सध्या) Facebook, Instagram, Whatsapp, Twitter, LinkedIn, Pinterest, आणि YouTube आहेत.

Advertising

Branding

Marketing

डिजिटल मार्केटींग का महत्वाचे आहे ???

  • आपल्या सेवा व उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी हा एक सरळ,सोपा आणि वेगवान मार्ग आहे.
  • ऑनलाइन मार्केटिंग हे ऑफलाइन मार्केटिंगपेक्षा स्वस्त आहे.
  • डिजिटल मार्केटींग आपल्याला चांगला परतावा देतो.
  • हे आपले उत्पादन आणि सेवा योग्य लोकंकडे पोहचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
  • डिजिटल मार्केटींगमध्ये आपल्याला आपल्या सेवा आणि उत्पादचा प्रचार करण्यासाठी विविध मार्ग मिळतात.
  • डिजिटल मार्केटींगमुळे आपल्या कंपनीचे ब्रॅंड मूल्य (Value) वाढते.
  • डिजिटल मार्केटींगचा मदतीने आपण आपल्या सेवेचे आणि उत्पादनाचे प्रचार हे जागतिक स्तरावर करू शकतो.
  • आपण आपल्या उत्पादनाचे डिजिटल मार्केटिंग करून आपण ते ऑनलाइन विकू देखील शकतो.
Your name
Your Mobile No

डिजिटल मार्केटिंग चे फायदे :

टार्गेट स्पेसिफिक ऑडियन्स (Target Specific Audience):

तुम्ही Google Ads च्या मदतीने, तसेच Social Ads (Facebook ads, Instagram ads) च्या मदतीने तुमच्या विशिष्ट ग्राहकापर्यंत पोहचू शकता. उदा, वय, स्थान, छंद, ठिकाण इत्यादी यानुसार ग्राहकाला टार्गेट करू शकता आणि त्यांना तुमच्या ads दाखवू शकता. तसेच तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट च्या संबंधित लोकांना लक्ष्य करून त्याच्यापर्यंत पोहचू शकता. तुम्ही तुमच्या ग्राहकांना चांगला कन्टेन्ट लिहून आणि ऑफर्स देऊन लक्षित करू शकता.

कमी खर्च आणि उच्च निकाल (Low Cost & High Result):

तुम्ही कमी किमतीत डिजिटल मार्केटिंगद्वारे योग्य ग्राहकांपर्यंत पोहचू शकता. ट्रॅडिशनल मार्केटिंग च्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग खूप कमी खर्चिक आहे. यामद्धे तुम्ही तुमचं डिजिटल campaign तयार करून तुमच्या लक्षित ग्राहकांना आकर्षित करू शकता.

जनरेट लीड्स आणि इंक्रिज कॉन्व्हर्जन रेट (Generate Leads & Increase Conversion Rate):

सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, गुगल ads, ब्लॉग्स, इत्यादींचा वापर करून आपण जास्त लीड्स जनरेट करू शकतो आणि त्यांचा कन्व्हर्जन रेट वाढवू शकतो. तुम्ही स्पेसिफिक ऑडियन्स ला टार्गेट करून जास्त कन्व्हर्जन रेट मिळवू शकता.

प्रोफेशनल बिसनेस प्रोफाईल (Website):

तुम्ही तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तयार करू शकता. वेबसाईटमुळे तुमचा व्यवसाय ऑनलाईन शोधणे सोपे होते आणि तुम्ही तुमचे प्रोफाइल सर्वाना शेअर करू शकता. वेबसाईट मुळे तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स स्ट्रॉंग बनतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त लीड्स मिळतात.

कस्टमर आकर्षण (Attract Customers):

सोशल मीडिया मार्केटिंग हा मार्केटिंगचा सर्वोत्तम व्यासपीठ आहे. तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बदल जागरूकता तयार करू शकता आणि सहजपणे ग्राहकांसोबत शेअर करू शकता. तुम्ही ई-मेल मार्केटिंग, google ads, ब्लॉग्स, इत्यादींचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करू शकता. यामुळे तुम्ही लोकांचा विश्वास, तुमच्या ब्रँड ची प्रतिष्ठा आणि जागरूकता वाढवू शकता.

Our Customers

Your name
Your Mobile No

Customer Reviews

sketch, hand drawn, man-4748895.jpg

R.T cinematic video

OS INFOCITY The best advertising agenecies in satara..... I got this agenecies number from my friend, they give best services with in time highly recommitted to all for better advertising in satara.... thank you for the services

Sangram Subhash Patil

खूप छान सर्व्हिस आहे . आमच्या ६५ + फ्रेन्चायसी आहेत त्याच मार्केटिंग खूप व्यवस्थित केले .  ही एक चांगली डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे जी सातारा आधारित आहे, व्यवसायांना अधिक चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत करते, मी त्याचे सदस्यत्व घेतले आहे आणि मी इतरांना देखील सदस्यता घेण्यासाठी संदर्भित करतो.

Vijay Salunkhe

Excelent Service by wonderfull and talented people. It's good service provided  to customers For Growing our Business through digital marketing.Service is very good, quick & fast. The people also very gentle and the behaviour is also very gentle.

Ramsing Jadhav

छान सेवा आहे डिजिटल मार्केटिंग करून आपला व्यवसाय नक्की च वाढवू शकतो .. हे os Infocity ने दाखवून दिले आहे . तरी आपण सुद्धा आपला व्यवसाय डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने वाढवा आणि अधिक यश मिळवा ..

Call Now Button